दिव्यांग बांधवाला राखी बांधत महिला पोलिसांचे अनोखे रक्षाबंधन Women cops of UP Police tied rakhi to Divyang - रक्षाबंधनचा सण
🎬 Watch Now: Feature Video
लखनौ उत्तर प्रदेशसह देशभरात शुक्रवारी रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाचे अनेक फोटो सोशल मीडियासह सर्वत्र पाहायला मिळाले. मात्र उत्तर प्रदेश पोलिसांच्या दोन महिला कर्मचाऱ्यांनी एका दिव्यांगाच्या चेहऱ्यावर फुलवलेले स्मितहास्य कौतुकास्पद आहे. या महिला पोलिसांनी दिव्यांगांना केवळ राखी बांधली Women cops of UP Police tied rakhi to Divyang नाही तर प्रेमाने मिठाई भरवून त्याचे तोंडही गोड केले. रक्षाबंधन सणानंतर हा व्हिडिओ व्हायरल होत viral video of UP police आहे. या रक्षाबंधनाचे अप्रतिम चित्र पाहून या दिव्यांग भावाला बहिणींनी दिलेले स्मित ते कधीही विसरणार नाहीत, अशी प्रतिक्रिया सोशल मीडिया यूजर्स करत आहेत. मात्र, काही युजर्सनी असेही म्हटले आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी खाकीतील बहिणीचे प्रेम केवळ दिखावा म्हणून राहू नये. आपल्या कठोर वृत्तीमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या यूपीच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना Women cops of UP या परंपरेचे पालन करण्याचा सल्ला अनेक यूजर्सनी दिला Rakshabandhan viral video of UP women cops आहे.