Video : काय आहे जीवघेणा आजार मंकीपॉक्स? जाणून घ्या डॉक्टरांचे मत!

By

Published : Jul 29, 2022, 9:55 PM IST

thumbnail
नांदेड - देशभरात गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा ( Corona virus ) प्रसार आहे. काही देशांत आजही कोरोनाचा प्रसार आहे. भारतात मात्र त्याचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला आहे. असे असताना मध्य, पश्चिम आफ्रिकेत आढळून ( Monkey Pox Virus In Africa ) येणाऱ्या मंकी पॉक्स या विषाणूचा ( Monkey Pox Virus ) काही देशात प्रसार होत असल्याचे समोर आले आहे. केरळमध्ये मंकी पॉक्स ( Monkey Pox Patient In Kerala ) दाखल झाला आहे. मंकी पॉक्सची लक्षणे आढळलेला पुरुष हा 35 वर्षीय आहे. त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यांला प्रथम कोल्लम येथील खाजगी रुग्णालयात आणि नंतर तिरुवनंतपुरम वैद्यकीय महाविद्यालयात ( Medical College In Thiruvananthapuram) दाखल करण्यात आले. डॉ सुशांत चौधरी यांच्याकडून जाणून घेऊयात या आजाराविषयीची अधिक माहिती..

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.