Video अजगरला वाहनांपासून वाचवण्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल - अजगरला वाहनांपासून वाचवण्याचा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
भारतीय वन अधिकारी प्रवीण कासवान यांनी त्यांच्या ट्विटर ( Praveen Kaswan Tweet ) अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये वाहन चालकाने रस्त्यावर पडलेल्या मोठ्या अजगराला पकडून त्याला वाचवण्यासाठी रस्त्याच्या कडेला सोडले.