MP Savitri Valmiki: भाजपकडून स्वपक्षिय खासदाराचा अपमान! पहा, काय आहे व्हिडीओ
🎬 Watch Now: Feature Video
सागर (मध्य प्रदेश)- सागर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत ( MP Municipal Election 2022) अनुसूचित जातीच्या मतदारांवरून राजकारण जोरात सुरू आहे. याआधी भाजप सोशल मीडियावर फोटो आणि मीम्सच्या मदतीने दलितांचा अपमान केल्याचा आरोप करत होता. आता काँग्रेसने काही व्हिडिओ जारी केले आहेत ज्यात भाजपने आपल्याच पक्षाच्या राज्यसभा खासदार सावित्री वाल्मिकी यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. "भाजप सरकारमध्ये राज्यसभेच्या खासदारासारख्या प्रतिष्ठित पदावर बसलेल्या सावित्री वाल्मिकी या महिला नेत्याचा त्यांच्याच सरकार आणि प्रशासनाकडून अपमान करण्यात आला आणि त्यांना खोलीतून हाकलून देण्यात आले. हे कृत्य घोर अपमान आहे, असा व्हिडिओ काँग्रेसने जारी केला आहे. पहा काय आहे व्हिडीओत-