Bus Accident Video पौडी बस अपघाताचा व्हिडिओ व्हायरल - पौड़ी बस हादसे का वीडियो
🎬 Watch Now: Feature Video

पौरी जिल्ह्यातील बिरखल ब्लॉकमधील सिमडी गावाजवळ झालेल्या हृदयद्रावक रस्ता अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला Pauri bus accident होता. तर १९ जण गंभीर जखमी झाले होते. ४ ऑक्टोबरला हरिद्वार जिल्ह्यातील लालधंग गावातून बिरखल ब्लॉकच्या कांडा तल्ला गावात लग्नाचे वऱ्हाड जात असतांना हा अपघात झाला होता. तांत्रिक बिघाडामुळे बस 400 मीटरच्या खोल दरीत पडली होती. या आपघाताचा व्हिडीओ आता व्हायरल Pauri Bus Accident Video Viral होत आहे.