Nitin Gadkari Dagdusheth Ganpati Darshan : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली 'दगडूशेठ' गणपतीची आरती; पाहा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
केंद्रीय रस्ते परिवहन व राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी Union and State Highways Minister Nitin Gadkari यांनी गुरुवारी रात्री उशिरा श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन Nitin Gadkari visited Shrimant Dagdusheth Ganapati घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरतीदेखील Nitin Gadkari Performed Aarti of Ganaraya केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचा महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात Suvarnayug Tarun Mandal Honored Nitin Gadkari आला. यावेळी ट्रस्टचे हेमंत रासने, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण President of Suvarnayug Tarun Mandal Prakash Chavan आदी उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी उत्सव मंडपात उपस्थित महाराष्ट्रातील Nitin Gadkari Chanted Ramakrishna Hari वारकऱ्यांसोबत टाळ हातात घेऊन 'रामकृष्ण हरी'चा गजरदेखील केला. दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांनी कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात येऊन दत्तमहाराजांचे दर्शन घेतले.