thumbnail

Dirt in Yeola Tehsil Office : येवला तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य; नागरिकांनी व्यक्त केला संताप

By

Published : Jul 8, 2022, 9:33 PM IST

येवला तहसील कार्यालयातील (Yeola tehsil office ) शौचालयमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य झाले पसरले असून यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. तहसील कार्यालयात तालुक्यातील विद्यार्थी तसेच नागरिक अनेक कामांसाठी येत असतात. मात्र, शौचालयामध्ये ( Uncleanliness In Yeola tehsil office ) मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, पसरल्याने शौचालयाला कुढे जावे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तहसील कार्यालयातील शौचालयाची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.