Video नवीन पक्षाची उद्या होणार स्थापना, कार्यकर्त्यांना दारू अन् कोंबड्यांची दिली भेट पहा व्हिडीओ - केसीआर नवीन राष्ट्रीय पक्ष स्थापना
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद ( तेलंगणा ): तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव Telangana CM KC Rao हे उद्या नवीन राष्ट्रीय पक्षाची घोषणा करणार आहेत. Telangana CM KC Rao launching a national party यापार्श्वभूमीवर त्यांचे नेते अन् कार्यकर्ते चांगलेच जोशात आहेत. टीआरएसचे नेते राजनाला श्रीहरी TRS leader Rajanala Srihari यांनी स्थानिक लोकं आणि कार्यकर्त्यांना कोंबड्या आणि दारूच्या बाटल्याचे वाटप TRS Leader distributes liquor bottles chicken केले. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.