thumbnail

Chapra Train Burned : बिहारच्या छपरामध्ये आंदोलकांनी रेल्वे पेटवली.. आंदोलन चिघळले

By

Published : Jun 17, 2022, 12:26 PM IST

छपरा ( बिहार ) : केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेवरून बिहारमध्ये सुरु असलेले आंदोलन चिघळले आहे. आक्रमक झालेल्या आंदोलक विद्यार्थ्यांनी छपरा रेल्वे स्टेशनजवळ उभी असलेली रेल्वे पेटवून ( Chapra Train Burned ) दिली. यावेळी मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला होता.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.