माझ्या काकांनी एका झटक्यात कर्जमाफी केली...अजित पवारांचा विरोधकांना टोला - jitendra awhad on bjp
🎬 Watch Now: Feature Video
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता चालू झाली आहे. पुन्हा आम्हीच सत्तेत येऊ असा दावा सत्ताधारी करताना दिसत आहेत. तर विरोधक सत्ताधाऱ्यांची पोलखोल करताना दिसत आहेत. या दरम्यान राजकीय नेतेमंडळीची जोरदार जुगलबंदी रंगत आहे. पाहुया याच जुगलबंदीचे काही नमुने आजच्या लै खासमधून...