Singer Gauri Gosavi कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गायिका गौरी गोसावीच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध - कोजागिरी पौर्णिमा नाशिक
🎬 Watch Now: Feature Video

नाशिक कोजागिरी पौर्णिमेनिमित्त नाशिकमध्ये ठिकठिकाणी गायनाचे कार्यक्रम singing program संपन्न Kojagiri Poornima Nashik झाले. गंगापूर रोड येथील तुळजाभवानी माता मंदिर परिसरात माजी नगरसेवक योगेश हिरे यांनी नभ उतरून आलं. या संगीत मैफिलीचा आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात झी मराठी लिटिल चॅम्पसची विजेती गायिका गौरी गोसावी झी युवा युवा सिंगर एन नंबर उपविजेता गायक चेतन लोखंडे नमिता राजहंस सुरज बारी यांनी सुमधुर मराठी गाणे सादरoccasion of Kojagiri Poornima केली. अमोल पालेकर अभिजीत शर्मा यांनी संगीतची साद दिली. बाप्पा मोरया रे माय भवानी तुझे लेकरू विठू माऊली तू हे अंजनीच्या सुता आदी गाणे गायकांनी गायली. यात गायिका गौरी गोसावी यांनी विंचू चावला हे भारुड गाऊन उपस्थित ऑनलाइन कार्यक्रमरासिक प्रेक्षकांची मने Gauri Gosavi mesmerized audience जिंकली.