Rajyasabha Election 2022 : महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाही, भास्कर जाधवांचे स्पष्टीकरण - भास्कर जाधव राज्यसभा निवडणूक प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15524294-thumbnail-3x2-bhaskarjadhav.jpg)
मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आज निवडणूक होत आहे. यापैकी सहाव्या जागेवर शिवसेनेने दुसरा, तर भाजपने तिसरा उमेदवार दिल्याने लढत होत आहे. निवडणुकीला सुरुवात होण्यापूर्वीच महाविकासआघाडीमध्ये मतभेद असल्याचे चर्चेला उधाण आले होते. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.