Sinhagad Powada : सिंहगडाची सफर आणि बस चालकाचे पोवाडा गायन; पाहा, VIDEO... - ई बस चालकांचा पोवाडा गायन सिंहगड

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 10, 2022, 4:59 PM IST

पुणे - पुण्याचे पालकमंत्री अजित पवार ( Guardian Minister Ajit Pawar ) यांनी सिंहगडावर ई बस सेवा ( E-bus service to Sinhagad ) पर्यटकांसाठी सुरू केली. प्रवाशांनी सिंहगडाचा आनंद लुटावा म्हणून ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या बसमध्ये चालक शिवरायांचे गुणगान करत पर्यटकांचे मनोरंजन करत आहेत. शिवाय विविध पोवाड्याच्या माध्यमातून ( Bus driver Shivaji Maharaj Powada singing ) शिवरायांचा इतिहास लोकांना कळवा यासाठी ते प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सिंहगड ई-बस चालक बालाजी गुत्ते ( E-bus driver Balaji Gutte ) असे या पोवाडा गायन करणाऱया चालकाचे नाव आहे. त्यांच्या पोवाड्यामुळे पर्यटकही इतिहासात हरवून जातात.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.