Eknath Shinde : बंड केलेल्या अनेक आमदारांची परत येण्याची इच्छा - रविंद्र वायकर - एकनाथ शिंदे राजकीय बंड
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - गुवाहाटीत असलेले एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडातील अनेक शिवसेना आमदार परत येण्यासाठी इच्छुक असल्याची प्रतिक्रिया शिवसेना आमदार रविंद्र वायकर ( Shiv Sena MLA Ravindra Vaikar ) यांनी दिली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची कार्यकारणी बैठक पार पडली. या बैठकीत 5 महत्त्वाच्या ठरावावर चर्चा झाल्याची माहितीही वायकर यांनी दिली आहे.