Boy Burnt In Shahdol: काली नृत्य करताना तरुणाच्या कपड्यांना लागली आग, पाहा व्हायरल व्हिडियो

By

Published : Oct 6, 2022, 10:51 AM IST

thumbnail
मध्य प्रदेशातील अनुपपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खमहरिया येथे एक तरुण नवरात्र उत्सवा दरम्यान आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. (boy burnt during kali dance). त्याच्या भाजण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.