ETV Bharat / technology

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये 'या' स्मार्टफोन्सवर असतील सर्वांच्या नजरा, जाणून घ्या काय आहे किंमत - Best Smartphone In Flipkart Sale

author img

By ETV Bharat Tech Team

Published : 9 hours ago

जर तुम्ही फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलवर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी असू शकते. कारण या काळात तुम्हाला काही मोबाईलवर उत्तम सूट आणि बँक ऑफर मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया या यादीत कोणते मोबाईल समाविष्ट आहेत.

Flipkart Big Billion Days
Motorola Edge 50 Fusion, POCO F6, Google Pixel 8, Samsung Galaxy S23 Phones ((फोटो - Poco, Motorola, Samsung))

हैदराबाद : फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल सुरू झाल्यानं, नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी सप्टेंबर महिना हा सर्वोत्तम महिना आहे. तुम्हाला 40,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा नवीन फोन खरेदी करायचा असल्यास, तुम्ही खाली दिलेल्या फोनचा नक्की विचार करावा.

Motorola Edge 50 Fusion : काही महिन्यांपूर्वी लॉन्च केलेला, Motorola Edge 50 Fusion हा एक मध्यम श्रेणीचा फोन आहे, जो स्लिम पॅकेजमध्ये IP68 संरक्षण देतो. फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाची poOLED स्क्रीन आहे. तो Snapdragon 7s Gen 2 चिपसेटद्वारे समर्थित आहे. यात ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 13MP अल्ट्रावाइड लेन्स आहे.

Motorola Edge 50 Fusion
Motorola Edge 50 Fusion (Motorola)

POCO F6 : ज्यांना त्यांच्या पैशाची बचत करायची त्यांच्यासाठी, POCO F6 हा सर्वेतम फोन आहे. या यात स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 चिपसेट आहे. Android 14 वर आधारित HyperOS चालवणाऱ्या, या फोनमध्ये चमकदार AMOLED स्क्रीनसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. जो दिवसा आणि रात्री दोन्हीवेळेला चांगले फोटो घेतो. जर तुमचं बजेट कमी असेल आणि तुम्हाला 25,000 रुपयांच्या आत एक चांगला फोन घ्यायचा असेल, तर तुम्ही Poco F6 घेऊ शकता. हा बँक ऑफरसह 21,999 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असेल.

POCO F6
POCO F6 (POCO)

Google Pixel 8 : Flipkart वर 2023 कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप फोन Google Pixel 8 39,999 रुपयांच्या कमाल किमतीत उपलब्ध असेल. Tensor G3 चिपसेटसह, Pixel 8 मध्ये 6.2-इंचाची OLED स्क्रीन आहे. फोनध्ये 50MP प्राथमिक सेन्सर आणि 12MP अल्ट्रावाइड सेन्सर सेटअप आहे. फ्लॅगशिप ग्रेड कॅमेरा आणि 7 वर्षांच्या अँड्रॉइड अपडेट्स फोन खरेदी करू पाहणाऱ्यांसाठी सर्वोत्तम फोन आहे.

Google Pixel 8
Google Pixel 8 (Google)

सॅमसंग गॅलेक्सी S23 : सॅमसंगचा 2023 चा कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप Galaxy S23 येत्या काही दिवसांत 40,000 रुपयांच्या कमी किंमतीत उपलब्ध होईल. Snapdragon 8 Gen 2 चिपसेटसह, Samsung Galaxy S23 मध्ये 6.1-इंच 120Hz AMOLED स्क्रीन आहे. मागील बाजूस, तुम्हाला 3x ऑप्टिकल झूमसह 10MP टेलिफोटो लेन्ससह 50MP प्राथमिक सेन्सर आणि 12MP अल्ट्रावाइड लेन्स मिळेल, जो कोणत्याही प्रकाश स्थितीत उत्कृष्ट फोटो कॅप्चर करतो. केवळ 168 ग्रॅम वजनाच्या, Galaxy S23 मध्ये 3,900mAh बॅटरी आहे.

Samsung Galaxy S23
Samsung Galaxy S23 (Samsung)

हे वाचलंत का :

  1. उत्तम फीचर्ससह दमदार Honor 200 Lite लॉंच, जाणून घ्या किंमत - Honor 200 Lite launched
  2. Motorola Edge 50 Neo भारतात लॉन्च, पाच वर्ष मिळणार सॉफ्टवेअर अपडेट्स - Motorola Edge 50 Neo Launched
  3. Realme Narzo 70 Turbo 5G फोनचा आज भारतात सेल सुरू, 2 हजारांची मिळणार सूट? - Realme Narzo 70 Turbo 5G sale

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.