Scooter Caught fire on Road : चालत्या स्कूटरला लागली आग, एकाचा मृत्यू, एक गंभीर - चालत्या स्कूटरला लागली आग एकाचा मृत्यू
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15655467-thumbnail-3x2-scoty.jpg)
कर्नाटकातील म्हैसूरच्या श्रीरंगपटना येथील दसरगुप्पेजवळ शुक्रवारी संध्याकाळी अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर रस्त्यावरील स्कूटरने पेट घेतल्याने एक जण जखमी ( One dead Ones condition serious ) झाला. म्हैसूरचे शिवरामू आणि अनंत रामय्या स्कूटरने केआर पीटकडे जात होते, असे सांगण्यात येत आहे. यादरम्यान मधल्या रस्त्यावर अचानक स्कूटरने पेट घेतला. मात्र, लोकांनी दोघांना वाचवले. मात्र उपचारादरम्यान शिवरामू यांचा मृत्यू झाला, तर अनंत रामय्या यांची प्रकृती चिंताजनक आहे. दोन्ही स्कूटरस्वार म्हैसूरमधील सिद्धार्थनगर येथील रहिवासी आहेत.