अनोखे रक्षाबंधन, महिलेने बिबट्याला बांधली राखी, पाहा व्हिडिओ Rakhi with Panther - Rajasthan Hindi news

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 12, 2022, 10:30 PM IST

राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील देवगड उपविभागाच्या अमेत देवगड रोडवर महिलेने एका बिबट्याला राखी Woman tied Rakhi to Panther in Devgarh बांधली. महिलेने जखमी बिबट्याला संरक्षक धागा बांधला आणि त्याला बरे होण्यासाठी शुभेच्छा Rakhi with Panther दिल्या. यादरम्यान बिबट्या आपल्या जागेवर तसाच उभा राहिला. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी देवगड आमेट रस्त्यावरील नाराणा गावाजवळ एक बिबट्या जखमी अवस्थेत ग्रामस्थांना दिसला. ग्रामस्थांनी याची माहिती वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वनपाल राजेंद्रसिंग चुंडावत, चित्रा गुर्जर, सुनीलकुमार रेगर आदींनी घटनास्थळ गाठून जखमी बिबट्याची सुटका करून वनविभाग कार्यालय, देवगड येथे नेले. यावेळी एका महिलेने बिबट्याला राखी Unique Rakhi Festival in Devgarh बांधली. यासोबतच रक्षाबंधनाच्या सणानिमित्त निसर्गातील सर्व जीवांचे रक्षण करण्याचा संदेश देण्यात Raksha Bandhan 2022 आला. Rakhi festival

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.