Python Hunted Goat : अजगराने घातलेल्या विळख्यात शेळी ठार; पाहा व्हिडीओ - यवतमाळमध्ये अजगराने घातलेल्या विळख्यात शेळी ठार
🎬 Watch Now: Feature Video
दिग्रस ( यवतमाळ ) - जंगलात चरत असलेल्या एका शेळीवर अजगराने अचानक झडप घातली. एवढेच नव्हेतर तिला विळखा घालून ठार केलं. त्यानंतर तिला गिळण्याचा प्रयत्नही केला. ही गंभीर घटना 20 जुलै रोजी तालुक्यातील धानोरा तांडा येथील जंगलात घडली. एका तरुणाने मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रीकरण केले. तो व्हिडीओ आता सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत ( python hunted the goat in digras ) आहे.