Pune Ncp Protest : महागाई आंदोलनात राष्ट्रवादीची भाजपविरोधात 'आरती' - आरती म्हणत राष्ट्रवादीचे भाजपविरोधात आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - देशात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेल आणि आता तर घरगुती गॅसच्या दरात देखील वाढ झाली आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली ( Pune ncp protest against inflation ) आहे. राष्ट्रवादीने थेट भाजपविरोधात आरती बनवली आहे. महागाई बाबात केलेल्या आंदोलनात भाजप विरोधातील ही आरती राष्ट्रवादीकडून म्हणण्यात ( ncp perform aarti against bjp ) आली. यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या.