thumbnail

Demand for Arrest of Nupur Sharma and Naveen Jindal : भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेची मागणी; हदगाव शहरात बंद पाळून निषेध मोर्चा

By

Published : Jun 9, 2022, 5:28 PM IST

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा (BJP Spokesperson Nupur Sharma) आणि नवीन जिंदाल (Naveen Jindal) या प्रवक्त्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive Statement) केल्याबद्दल त्यांना अटक करावी, या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे निषेध मोर्चा (Protest March at Hadgaon) काढण्यात आला. तसेच हदगाव शहर बंद (Hadgaon City Closed) पाळण्यात आला. विविध संघटनांनी एकत्र येत हदगाव शहरात बंद पाळण्याचे आवाहन केले. याला व्यावसायिकांनीदेखील प्रतिसाद दिला होता. तसेच निषेध नोंदविण्यासाठी रॅलीही काढण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.