Kiran Pavaskar criticizes uddhav thackeray सदा सरवणकरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मातोश्रीवरून दबाव -किरण पावसकर
🎬 Watch Now: Feature Video
आमदार सदा सरवणकर (sada sarvankar firing case) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मातोश्रीवरून पोलिसांवर दबाव (Pressure on police from Matoshree) टाकण्यात आला. तसेच, 200 ते 300 कार्यकर्ते आणि काही नेत्यांना दादर पोलीस स्टेशनला (dadar police station) पाठवण्यात आले. पोलिसांवर दबाव टाकून हा गुन्हा दाखल (case registered under pressure) करण्यात आला आहे. मात्र, या सर्व प्रकरणाची पोलीस योग्यरीत्या चौकशी करतील असं मत एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर (kiran pavaskar) यांनी व्यक्त केलं आहे.