NCB chief SN Pradhan Press Video : क्रूझ ड्रग्ज प्रकरणावर एनसीबी प्रमुख प्रधान यांची पत्रकार परिषद, म्हणाले आर्यन खानला... - एनसीबीचे प्रमुख एसएन प्रधान यांनी पत्रकार परिषद

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 27, 2022, 3:53 PM IST

मुंबई - आर्यन खान कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी ( Cordelia cruise drugs case ) एनसीबीकडून क्लीन चिट देण्यात आली ( NCB Clean Cheat To Aryan Khan ) आहे. कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात ६ हजार पानांचे हे दोषारोपपत्र दाखल करण्यात केले आहे. क्रूझ प्रकरणावर मुंबई ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे प्रमुख एसएन प्रधान यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, सर्व तपासाअंती, आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहोत की सुरुवातीच्या २० आरोपींपैकी १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे आणि ६ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. पाहा पुर्ण पत्रकार परिषदेचा व्हिडिओ...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.