Bharat Mukti Morcha भारत मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर भारत मुक्ती मोर्चाच्या हजारो कार्यकर्त्यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेले Police detained activists in Nagpur आहे. शहरातील इंदोरा भागात आंदोलन करते एकत्रित झाले होते. यासंदर्भात पोलिसांना सूचना मिळताच पोलिसांनी हजारो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. आजच्या मोर्चात नागपूर विदर्भ यासह आंध्रप्रदेश आणि आजूबाजूच्या राज्यातील मोठ्या प्रमाणात आंदोलन सहभागी होण्याकरिता आलेले activists of Bharat Mukti Morcha आहेत. मात्र नागपूर पोलिसांनी न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत सर्व आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. मात्र शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे आज नागपूरच्या संपूर्ण इंदोरा भागात कलम 144 लागू करण्यात आले Bharat Mukti Morcha in Nagpur आहे.