PM Innogretion Tukaram Maharaj Statue : पंतप्रधानांच्या हस्ते जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण - Prime Minister Narendra Modi
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले ( Prime Minister Narendra Modi visits Dehu ) आहेत. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले ( PM Innogretion Tukaram maharaj Statue ) आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत दाखल झाले असून त्यांच्या हस्ते देहू येथील जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण झाले ( Dedication of idol of Saint Tukaram Maharaj and Shila temple ) आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभा स्थळी दाखल होऊन सभेला संबोधित करणार आहे.