'मन की बात'... पहा काय म्हणाले पंतप्रधान मोदी.. - ई सिगरेट

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 29, 2019, 5:12 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (रविवार) 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केले. यावेळी बोलताना मोदींनी नवरात्र उत्सवासह येणाऱ्या विविध उत्सवाच्या शुभेच्छा जनतेला दिल्या. तसेच, २ ऑक्टोबरला साजरी होणाऱ्या गांधीजींच्या १५० व्या जयंती निमित्त स्वच्छतेचा संकल्प करण्याचे आवाहन मोदींनी केले. याबरोबरच ई-सिगरेटचे धोके सांगून त्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले. यासोबत आणखी काय म्हणाले मोदी, पहा विशेष रिपोर्ट...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.