Solgaon Refinery Protest : सोलगावमध्ये रिफायनरी विरोधात नागरीक एकवटले, महिलांही रस्त्यावर - सोलगाव रिफाईनरी विरोधात आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video

रत्नागिरी - कोकणातील रिफायनरीला विरोध अद्याप देखील कायम आहे, हे दाखवण्यासाठी राजापूर तालुक्यातील सोलगाव येथे महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. सोलगावमधील गांगेश्वर मैदानाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने हजर होत्या. रिफायनरीला केवळ पुरुषांचा नाही तर महिलांचा देखील विरोध आहे, हे दाखवण्यासाठी महिलांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं.