Sharad Pawar and Raosaheb Danve शरद पवार आणि रावसाहेब दानवे एका गाडीतून बीडकडे रवाना, चर्चांना उधाण - रावसाहेब दानवे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 9, 2022, 11:15 AM IST

औरंगाबाद राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार NCP President Sharad Pawar आणि भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे BJP leader Raosaheb Danve यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने नव्या चर्चांना उधाण आलं आहे. बीड येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते बीडकडे रवाना झाले. हॉटेल रामा येथे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे थांबले असताना सकाळीच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तिथे दाखल झाले. काही काळ शरद पवार यांच्यासोबत त्यांनी चर्चा केल्यानंतर बीडकडे दोघेही एकाच गाडीने रवाना traveled in same vehicle झाले. त्यामुळे नव्या चर्चांना पुन्हा एकदा उधान आले आहे. भविष्यात राष्ट्रवादी देखील भाजपा सोबत जाईल का असा प्रश्न निर्माण होत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.