#JantaCurfew : ड्रोनच्या माध्यमातून नाशिक बंदचा देखावा - नाशिक जनता कर्फ्यु
🎬 Watch Now: Feature Video
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आज (रविवार) देशभर 'जनता कर्फ्यु' लागू करण्यात आला आहे. त्यांनी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिकरांनीही मोठा प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला आहे.