thumbnail

Afzal Khan Killing Scene अफजल खानचा वध हा देखावा इतिहासाचा जागर करणारा, पुण्यातील मुस्लिम बांधवांचे मत

By

Published : Aug 24, 2022, 5:21 PM IST

पुणे पुण्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून गणेश मंडळांकडून विविध देखावे Various Historical scenes Ganesh mandal pune यावर्षी सादर करणार आहे. या साठी पुणे पोलिसांत Pune Police परवानगी घेण्याचे काम सुरू आहे. पुण्यातील कोथरूड येथील एका गणेश मंडळाने Kothrud Afzal Khan killing scene अफजल खानाचा वध हा देखावा सादर करण्याची परवानगी पोलिसांना मागीतली. मात्र पोलिसांनी कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचे कारण देत हा देखावा सादर करण्यास परवानगी नाकारली आहे. या विरोधात आत्ता हिंदू महासभा Hindu Mahasabha आक्रमक झाली असून ज्या पोलीस अधिकाऱ्यांने हा आदेश दिला आहे, त्याला बडतर्फ करा आणि जर या देखाव्यातून मुस्लिमांच्या भावना Muslim society दुखावत असतील त्यांच्या भावना गेल्या खड्ड्यात, अशी भूमिका हिंदू महासभाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी मांडली. या देखाव्याबाबत मुस्लिम बांधवांनी प्रतिक्रिया दिली देत आपले मत मांडले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.