Mumbai Shiv Sena Worker : शिवसेना भवन परिसरात बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक - शिवसैनिक रस्त्यावर उतरले
🎬 Watch Now: Feature Video
Mumbai Shiv Sena Worker : मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेत्तृत्वात शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड केलेला आहे. कुठे त्यांना समर्थन भेटत आहे. तर कुठे त्यांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. ( Mumbai Shiv Sena Workers Aggressive On Shiv Sena Rebel MLA ) दादरमधील शिवसेना भवन परिसरात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हे जमले होते. त्यांनी बंडखोर आमदारांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी गद्दारांनी माफी अशी प्रतिक्रियाही दिला. या व्हिडिओच्या माध्यमातून पाहुया नेमके शिवसैनिक कश्याप्रकारे बंडखोर आमदारांवर आक्रमक झाले आहेत. ( Mumbai Shiv Sena Workers Aggressive )