Mumbai Police Commissioner येणारे सर्व सण, सर्व दिवस उत्तम काम करू- मुंबई पोलीस आयुक्तांनी केले आश्वस्त - सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16595696-thumbnail-3x2-mumbai.jpeg)
मुंबई जनसहयोग फाऊंडेशनच्यावतीने आयोजित पोलीस अमंलदारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा आज आझाद मैदान येथील प्रेरणा सभागृहात मोठ्या उत्साहात पार Mumbai Police work well पडला. दहावीच्या परिक्षेत ९० हून अधिक टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या ५१ पोलीस पाल्यांचा यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी १० हजार रुपये रोख व सॅकबॅग देऊन गौरव करण्यात आला. यावेळी फणसाळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तर केले. मात्र दसऱ्या दिवशी मुंबईत निर्विघ्न दोन मेळावे पार पडले. याचे सर्व श्रेय समस्त पोलिसांना देत येणारे सर्व दिवस सर्व सण उत्तम प्रकारे काम करू All coming festival will work well. नियोजन करू मुंबई आणि मुंबईकरांच्या सेवेसाठी समर्पित भावनेने काम करू. असे आश्वासन देखील दिले Mumbai Police Commissioner assured आहे.