MNS leader Sandeep Deshpande मनसे नेते संदीप देशपांडे पत्रकारांच्या प्रश्नावर भडकले, उडाली शाब्दिक चकमक - MNS leader Sandeep Deshpande
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16678872-thumbnail-3x2-sandip.jpg)
मनसे नेते संदीप देशपांडे MNS leader Sandeep Deshpande यांची आज नागपूर येथे पत्रकार परिषद झाली होती. यावेळीपत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले असता देशपांडे पत्रकारावरच भडकल्याचे पहायला मिळाले. प्रश्न विचारणे हा माझा अधीकार आहे असा मुद्दा पत्रकाराने उपस्थित केला तर तुम्ही बातमी देण्यापूर्वी माझा कोट का घेतला नाही यावरून दोघांचे खटके उडाले.