Amol Mitkari Criticized BJP : 'राणांना पुढे करून पोलिसांना बदनाम करण्याचा भाजपाचा कट' - राणा दाम्पत्य पोलीस वागणूकीवरुन मिटकरींची भाजपावर टीका

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 27, 2022, 8:04 PM IST

ठाणे - पोलिसांची बदनामी करण्याचे सुप्त कारस्थान भारतीय जनता पार्टीकडून केले जात आहे. मात्र खारघर पोलीस ठाण्यातील त्यांना चहापाणी देतानाचा व्हिडिओ पोलीस आयुक्तांनी ट्विट केले आहे. त्यामुळे राणा दांपत्यांनी ठाकरे सरकारसह मुंबई पोलिसांवरील केलेले आरोप खोटे ठरले आहे. यासर्व प्रकरणानंतर खासदार नवनीत राणा यांना आता जेलमध्ये गेल्यावर त्यांना संविधान आणि दलित हे कसे आठवते. हे सर्व करण्यामागे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र असल्याचा आरोप करत भाजपाकडून पोलिसांना बदनाम करण्याचे कट कारस्थान फसले आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी डोंबिवलीत केली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.