Saptshrungi Goat Sacrifice Decision सप्तशृंगी बोकडबळी निर्णयाविरोधात महंत अनिकेत देशपांडे आमरण उपोषण करणार - Saptshrungi Goat Sacrifice decision
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक नाशिकच्या वणी सप्तशृंगी गडावरील बोकड बळी देण्याच्या निर्णयाचा Saptshrungi Goat Sacrifice decision न्यायालयाने फेरविचार करावा अन्यथा आमरण उपोषणाला बसणार असल्याचं महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी म्हटलं fast to death against Saptshrungi Goat Sacrifice आहे. शास्त्री यांच्या भूमिकेला इतर महंतांचा देखील पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. न्यायालयाने सप्तशृंगी गडावरील बोकड बळीला परवानगी दिल्याने नाशिक मधील साधू महंत आक्रमक झाले आहे. पशुहत्येच्या विरोधात महंत अनिकेत शास्त्री महाराज आमरण उपोषण करणार आहे. महंत अनिकेत शास्त्री Mahant Aniket Deshpande यांच्या भूमिकेला इतर महंतांचा देखील पाठिंबा आहे. पशुहत्येच्या विरोधात सरकारने कठोर पाऊल उचलत विशेष कायदा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर देखील पुन्हा एकदा फेरविचार करण्याची साधू महंतांची मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वीच वणी येथील 5 वर्षांपासून बंद असलेल्या बोकड बळी प्रथेला न्यायालयाने पुन्हा एकदा परवानगी दिल्याने साधुमहंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. दसऱ्याच्या दिवशी वणी येथील सप्तशृंगी देवीच्या गडावर बोकड बळी Saptshrungi Goat Sacrifice देण्याची परंपरा आहे.