Passengers Rescued By Using Boats मुसळधार पावसाने केएसआरटीसी बसस्थानकात प्रवासी अडकले, बोटींच्या सहाय्याने बचावकार्य - KSRTC bus stand flooded

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 31, 2022, 11:12 AM IST

मुसळधार पावसामुळे कर्नाटकमधील नागमंगला तालुक्यातील केएसआरटीसी बसस्थानक पूर्णपणे जलमय झाले waterlogged in Bus stand due to heavy rain आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले Extensive damage due to heavy rain आहे. परिणामी जिल्ह्यातील नागमंगला तालुक्यातील केएसआरटीसी बसस्थानकात पाणी शिरले. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. बसमधील काही प्रवाशांना स्थानिकांनी बोटींच्या माध्यमातून passengers rescued by using boats वाचवले. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बसस्थानक पूर्णपणे जलमय झाले होते.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.