Kolhapur Panchaganga Flood : पंचगंगा नदीची पाणीपातळी स्थिर; इशारा पातळी गाठायला लागेल 'इतका' वेळ - पंचगंगा नदी मराठी बातमी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 14, 2022, 9:15 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी संथगतीने इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. दुसरीकडे मागील 2 ते 3 दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर सुद्धा कमी झाला आहे. त्यामुळे इशारा पातळी गाठायला किमान अजूनही 10 ते 15 तास लागतील अशी शक्यता आहे. सध्या पाणीपातळी 37.5 फुटांवर ( Kolhapur Panchaganga Flood ) आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.