येवल्यात शेतकऱ्याने 2 एकर कांदा पिकावर फिरवला नांगर.. विजेअभावी कांदा पिकाला फटका - कांदा पीक नष्ट श्रीराम आव्हाड
🎬 Watch Now: Feature Video
विजेअभावी कांदा पिकाला पाणी देणे शक्य होत नसल्याने येवला तालुक्यातील मातुलठाण येथील श्रीराम आव्हाड या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर कांदा पिकावर नांगर फिरवला. या शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने कांदा पीक घेतले होते.