Mumbai Rain : मुंबईत साचलेले पाण्याचा निचरा सुरू; पाऊस थांबल्याने मुंबई पूर्वपदावर - पावसाचा जोर कमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईमध्ये सोमवारपासून मुसळधार पाऊस पडत ( Heavy Rain In Mumbai ) आहे. यामुळे काल अनेक सखल भागात पाणी साचले होते. काल मध्यरात्री पुन्हा मुसळधार पाऊस पडला. यामुळे पून्हा सखल भागात पाणी साचले. सकाळी पाऊसाने विश्रांती घेतली तसेच पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याचा निचरा होत आहे. याकारणाने मुंबईतील ट्रॅफिकवर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. दुपारच्या दरम्यान मुंबईच्या रस्त्यावर कमी प्रमाणात वाहने दिसत आहेत.