VIDEO : 'चंद्रकांत पाटील हे मुक्त विद्यापीठ', ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांचा मिश्किल टोला - हसन मुश्रीफ चंद्रकांत पाटील टोला

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 20, 2022, 5:33 PM IST

कोल्हापूर-पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil Statement On Hindutva ) यांनी पुण्यात एका कार्यक्रमात भाजपला ५ हजार वर्षांचा इतिहास असल्याचे सांगत हिंदुत्वाचे संदर्भ देत वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif Replied To Chandrakant Patil ) यांनी मिश्किल टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील हे मुक्त विद्यापीठ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.