Vidhan Paridhad Election 2022 : 'आमच्या पक्षातून गेलेले आमचे राहिलेले नाहीत'; हरिभाऊ बागडेंचा एकनाथ खडसेंना टोला - हरिभाऊ बागडेंचा एकनाथ खडसेंना टोला
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - विधानपरिषद निवडणुकीला सकाळीच सुरुवात झाली आहे. दरम्यान, विधीमंडळ परिसरात मतदानासाठी आल्यानंतर हरिभाऊ बागडे यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे. आमचे पाचही उमदेवार निवडून येतील. आमच्या पक्षातून गेलेले आमचे राहिलेले नाहीत, असे हरिभाऊ बागडे यांनी म्हटले आहे.