Hanumangarh Road Accident भरघाव वेगातील कारने सायकलवर चाललेल्या मुलांना उडवले, पहा व्हिडीओ - CCTV footage of the accident

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 19, 2022, 4:13 PM IST

राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यातील जसना गावात Jasana village of Hanumangarh district भरधाव कारने सायकलवर चाललेल्या दोन मुलांना धडक speeding car rammed into two children दिली. त्यामुळे दोन्ही मुले गंभीर जखमी children riding bicycles झाली. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले CCTV footage of the accident आहे. ज्यामध्ये एक भरधाव कार मुलांना धडकताना दिसत आहे. अपघातात जखमी झालेली रॉबिन आणि सुरेंद्र ही दोन्ही मुले सख्खे भाऊ असून, ते फेफणा येथील रहिवासी आहेत. रॉबिनची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात आले children were seriously injured आहे. त्याचबरोबर सुरेंद्रवर हनुमानगड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फेफणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला Hanumangarh Road Accident नाही. speeding car rammed into two children riding bicycles in Jasana village of Hanumangarh district children were seriously injured CCTV footage of the accident

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.