Rana Couple Arrested : राणा दाम्पत्याला अटक, खार पोलीस ठाण्याबाहेरुन घेतलेला आढावा; पहा VIDEO - आमदार रवी राणा अटक

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 23, 2022, 9:18 PM IST

मुंबई - चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली ( Rana Couple Arrested ) आहे. राणा दाम्पत्याविरोधात कलम 153 A सह विविध कलमांर्तगत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला आजची रात्र पोलीस ठाण्यातच काढावी लागणार आहे, असे सांगण्यात येत आहे. खार पोलीस ( Khar Police ) ठाण्याच्या बाहेरून 'ईटिव्ही भारत'ने घेतलेला आढावा.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.