Elephants Terror In Kaladhungi : काळढुंगी नैनिताल रस्त्यावर हत्तींच्या कळपामुळे शेतकरी चिंतेत; पाहा व्हिडिओ - Elephants terror in Kaladhungi
🎬 Watch Now: Feature Video
काळढुंगी येथील शेतकरी सध्या हत्तीमुळे त्रस्त आहेत. काळढुंगी नैनीताल मार्गावर ( Kaldhungi Nainital Marg ) हत्तींचा कळप रोज ( Eelephant On Road )निघत आहे. हत्तीचा कळप काळढुंगी येथील ( Elephants terror in Kaladhungi ) शेतकऱ्यांना चांगलाच महागात पडत आहे. कधीकधी तर 18 हत्तींचा कळप शेतात शिरुन पिकाची नासाडी करतो आहे. तक कधी कधी हत्तीची रस्त्यावर परेड ( elephants parade ) सुरू असते. एकीकडे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होत असून हत्तींपासून जीवाला धोकाही निर्माण झाला आहे. हत्तीच्या झुंडापुढे वनविभागही हतबल आहे. स्थानिक लोकांनी स्वतःच खबरदारी घेण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे. अलीकडेच,काळढुंगीच्या धापला येथे हत्तींच्या कळपाने अनेक घरांची तोडफोड केली आहे.
Last Updated : Jul 27, 2022, 10:54 PM IST