DAUGHTER IN LAW BEAT MOTHER IN LAW सुनेची सासू-सासऱ्यांना मारहाण, पहा व्हायरल व्हिडिओ - Viral video
🎬 Watch Now: Feature Video
पानिपतच्या रेरकला गावात सूनने आपल्याच सासू-सासऱ्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली DAUGHTER IN LAW BEAT MOTHER IN LAW आहे. पीडित वृद्ध पती-पत्नीने आता पोलिसांत तक्रार दिली आहे. याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पहा व्हिडिओ