AICC Meeting: काँग्रेस पक्ष आम्हाला खचू देत नाही; पहा काय म्हणाले राहुल गांधी - राहुल गांधी यांची मिटींग
🎬 Watch Now: Feature Video

जयपुर- काँग्रेस पक्ष आम्हाला खचू देत नाही. मी 2004 पासून काँग्रेस पक्षात काम करतो. काँग्रेस पार्टी आम्हाला पेन्शन शिकवते. असे मत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. ते राष्ट्रीय काँग्रेसची नुकतीच बैठक झाली त्यामध्ये बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री अशोक गहलोत, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ट नेते उपस्थित होते.