Ganesh Chaturthi favorite Food and Recipes चॉकलेट मोदक - Chocolate Modak GANESH CHATURTHI
🎬 Watch Now: Feature Video
गणेश चतुर्थीचे Ganesh Chaturthi 2022 आवडते पदार्थ आणि पाककृती favorite Food and Recipes मध्ये आज आपण बघणार आहोत, चॉकलेट मोदक. साधे दुध, मिल्कड दुध आणि चॉकलेट एकत्र करुन मंद आचेवर विरघळवायचे. त्यामध्ये 1 वाटी बारीक पावडर केलेले बिस्कीट टाकायचे. त्यानंतर सर्व ड्राय फ्रुट टाकायचे ते सर्व मिश्रण एकत्र करायचे. त्यानंतर मोदकाच्या साच्याला तेल लावुन, त्यात सारण भरायचे. चॉकलेट मोदक तयार करण्याबाबत सविस्तर माहीती मिळविण्यासाठी बघुया व्हिडिओ.Ganesh Chaturthi favorite Food and Recipes. Chocolate Modak. Ganesh Chaturthi Naivaidya. Ganesh Chaturthi Prasad