Ramdas Kadam Birthday : रामदास कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री कदमांच्या निवासस्थानी - Shinde wished Ramdas Kadam

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 27, 2022, 10:28 PM IST

Updated : Jul 27, 2022, 10:46 PM IST

मुंबई - शिवसेनेचा राजीनामा देऊन सेनेच्या बाहेर पडलेली माजी मंत्री रामदास कदम ( Former minister Ramdas Kadam ) यांना वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) हे कदम यांच्या पालखी या बंगल्यावर जाऊन कदम यांना ( Ramdas Kadam Birthday ) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्यामुळे येत्या काळात शिंदे गटाकडून रामदास कदम यांना राज्य सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Last Updated : Jul 27, 2022, 10:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.