Shinde Group Celebration ठाण्यात कार्यकर्त्याचा जल्लोष, ढाल तलवार हातात घेऊन कार्यकर्त्यांनी धरला ठेका - Shinde group in Thane

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 12, 2022, 9:39 PM IST

ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या गटाला निवडणूक आयोगाने ढाल तलवार निशाणी ( Shinde Gatal Shield Sword Symbol ) दिल्यानंतर शिंदे गटाकडून सर्वत्र आनंद व्यक्त केला जात असताना मुख्यमंत्री शिंदेच्या ठाण्यातील शिवसेना शाखेवर मोठा जल्लोष करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.