thumbnail

By

Published : Jun 24, 2021, 8:41 PM IST

ETV Bharat / Videos

गाडगे महाराजांची कर्मभूमीत रस्त्याची दुरवस्था, प्रहार संघटनेचे चिखलात लोटांगण घेत आंदोलन

चांदुर बाजार तालुक्यातील श्री क्षेत्र नागरवाडी गावांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांकडे जिल्हा परिषद व जिल्हा परिषद अध्यक्षांनी दुर्लक्ष केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रहारचे मंगेश देशमुख यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी या रस्त्याच्या चिखलात लोटांगण आंदोलन केले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.